‘प्रणय’ आला रंगात… प्रेयसीची फसवणूक करून गेला जेलात…
विवेक तोटेवार, वणी: प्रियकर सज्ञान तर प्रेयसी अल्पवयीन. दोघांचे प्रेम बहरत गेले. दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. मात्र आधी लग्नाला हो म्हणून लाडाई गोडाई करणारा प्रेमवीर अचानक बदलला. त्याने लग्नास नकार दिला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच…