चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू
विवेक तोटेवार, वणी: वरोरा तालुक्यातून कार्यक्रमासाठी दुचाकीने वणी तालुक्यात आलेल्या एका दाम्पत्याला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात दुचाकीवर चालकाच्या मागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी आहे. रविवारी संध्याकाळी 6…