तरुणाने नदीकाठावरच झाडाला घेतला गळफास
विवेक तोटेवार, वणी: गेल्या शुक्रवारपासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा सोमवारी दिनांक 23 डिसेंबर रोजी मृतदेह आढळला. अर्जून हरिभाऊ काळे (28) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो वणीतील तेलीफैल येथील रहिवासी होता. तालुक्यातील रांगणा येथील नदी काठावरील…