फोनवर बोलताना शिविगाळ करणे भोवले, एकाला तिघांची मारहाण
बहुगुणी डेस्क, वणी: पानटपरीवर खर्रा खाण्यास गेलेल्या एका तरुणाला मित्राचा कॉल आला. कॉलवर तो मित्राशी गप्पा गोष्टी करीत शिविगाळ करत बोलत होता. मात्र ही शिविगाळ करत बोलणे एकाला चांगलेच भोवले. शिविगाळ करीत बोलताना बाजूला उभ्या असलेल्या तरुणाला…