वणी बसस्थानक बनला चोरट्यांचा अड्डा !
बहुगुणी डेस्क, वणी: वणी बस स्थानकावरून एका सेवानिवृत्त व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची तुळशीमाळ चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना मंगळवार, दिनांक 2 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी वणी पोलिसांनी अज्ञात…