लांडगा बनून वरूण धवणचा धुमाकूळ…. भेडीया- जंगल में कांड रिलिज

हॉरर कॉमेडिचे जबरदस्त कॉम्बिनेशन.... सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी व लक्झरीयस वातावरणात कुटुंबासह घ्या आनंद

बहुगुणी डेस्क, वणी: हिंदी चित्रपटसृष्टीत हॉरर आणि कॉमेडी चित्रपटांना नेहमीच एक प्रेक्षकवर्ग लाभला आहे, परंतु हॉरर-कॉमेडी कॉम्बिनेशन सिनेमा बॉलिवूडमध्ये फारसे दिसत नाही. ‘भूल भुलैया’ आणि ‘गो गोवा गॉन’ सारख्या काही चित्रपटांनंतर अमर कौशिकने ‘स्त्री’ म्हणून सुपरहिट हॉरर-कॉमेडी चित्रपट आला होता. आता तो वरुण धवनसोबत पुन्हा एकदा भेडिया – जंगल में कांड हा हॉरर कॉमेडी सिनेमा घेऊन आला आहे. वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीयस, फुल्ली एसी व डॉल्बी डिजिटल, डॉल्बी ऍटमॉस साउंड सिस्टिमच्या साथीने हा सिनेमा बघता येणार आहे. सिनेमा हाऊसफुल्ल असल्याने प्रेक्षकांनी ऍडवास बुकिंग करून अडचण टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे. या सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना करता येणार आहे.

दिल्लीस्थित एक बांधकाम कंत्राटदार भास्कर (वरुण धवन) त्याचा चुलत भाऊ जनार्दन (अभिषेक बॅनर्जी) हा अरुणाचल प्रदेशच्या एका घनदाट जंगलात हायवे बांधण्याचे कंत्राट घेतो. हे कंत्राट मिळवण्यासाठी भास्करने आपले वडिलोपार्जित घर गहाण ठेवले आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. दरम्यान काम सुरू असताना एकदा भास्करला एक लांडगा चावा घेतो. त्यानंतर त्याच्यात लांडग्याची शक्ती येते व तो एक इच्छाधारी लांडगा बनतो. त्यानंतर या परिसरात जंगलाचा नाश करणा-या व्यक्तींचा एका पाठोपाठ एक लांडग्याच्या हल्ल्यात मृत्यू व्हायला सुरूवात होते.  हे सर्व दिग्दर्शकाने कॉमेडी पद्धतीने रंगवले आहे.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.