महिलांसाठी खुशखबर: मेकअप व मेहंदी क्लासची नवीन बॅच सोमवारपासून

शनिवार पर्यंत बुकिंग करून मिळवा कोर्समध्ये आकर्षक डिस्काउंट

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील ढुमेनगर येथील श्री मेकओव्हर येथे प्रोफेशनल मेकअप व प्रोफेशनल मेहंदी (मेंदी) क्लासची नवीन बॅच सुरू होत आहे. सोमवारी दिनांक 10 फेब्रुवारीपासून हे दोन्ही क्लास सुरु होत आहे. शनिवारी दिनांक 8 फेब्रुवारी पर्यंत 10 टक्के रक्कम जमा करून प्रवेश निश्चित केल्यास फिसमध्ये 20 टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहे. दोन्ही कोर्स लावल्यास एकूण फिसच्या 30 टक्के डिस्काउंट दिले जाणार आहे. हा कोर्स प्रोफेशनल असल्याने कोर्स केल्यानंतर महिलांना मेकअप व मेहंदी क्षेत्रात करिअर करण्याची करण्याची संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी व प्रवेश निश्चित करण्यासाठी 9022275342 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा धुमे नगर येथील क्लासला भेट द्यावी, असे आवाहन श्री मेकओव्हर क्लासेसच्या संचालिका जयश्री मॅडम यांनी केले आहे. 

काय शिकवले जाणार कोर्समध्ये?
मेकअपच्या क्लासमध्ये मेकअपचे विविध प्रकार, ब्रायडल मेकअप, आय मेकअप, फेस काउंटरिंग, डार्क स्किन मेकअप, करेक्टिव्ह मेकअप, प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन, स्किन केअर, मेकअप थेअरी इत्यादी टॉपिक कव्हर केले जाणार आहे. तसेच लाईव्ह प्रॅक्टिकल आणि डेमोद्वारा शिबिरार्थ्यांना ट्रेनिंग दिले जाणार आहे. तर मेहंदी क्लास मध्ये पारंपरिक मेहंदी, अरेबिक मेहंदी, ब्रायडल मेहंदी, डीझायनर मेहंदी, फिगर मेहंदी इत्यादीसह मेहंदी काढण्याच्या विविध स्ट्रीक्स शिकवल्या जाणार आहेत.  यासह मेहंदी कोन कसे तयार करायचे, मेहंदी कशी भिजवायची, मेंहंदी रंगण्याच्या विविध ट्रिक्स, मेहंदीचे विविध पॅटर्न, प्रॅक्टीसच्या विविध ट्रीक्स आणि टीप्स, मेहंदी काढताना काय काळजी घ्यायची? मेहंदीचे फिलर एलिमेंट, चेक व ग्रिड तयार करण्याच्या विविध ट्रीक्स, मेहंदी काढण्याचे स्किल डेव्हलपमेंट इत्यादी गोष्टींबाबत प्रॅक्टिकलसह मार्गदर्शन केले जाणार आहे.

कोण होऊ शकते सहभागी?
हा क्लास केवळ महिलांसाठी असून यासाठी वयाचे बंधन नाही, शाळेतील मुलींसह वृद्ध महिलांही हा क्लास करता येऊ शकतो. या वर्कशॉपचा वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील महिला व विद्यार्थीनींनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क – श्री मेकओव्हर व मेहंदी क्लासेस
जिलठे यांच्या घरी, पहिला माळा, हनुमान मंदिराजवळ,
लोटी महाविद्यालय रोड, ढुमेनगर, वणी
रजिस्ट्रेशनसाठी संपर्क – 9022275342

Comments are closed.