गडचिरोलीच्या अतिरेकी विकासाने आमटेंची स्नुषा चिंतित!

श्रीवल्लभ के. सरमोकदम, वणी: गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरु झालेले औद्योगिकीकरणाचे वारे भविष्यात कोणते रूप घेणार? या एकमेव विचाराने सध्या आमटे कुटुंब चिंतेत आहे. मुंबईचे माहेर असलेल्या डॉ.प्रकाश आमटे यांच्या स्नुषा समीक्षा…

काँग्रेसला ‘हात’ दाखवत बंटी ठाकूर यांचा शिवसेनेत पुन्हा प्रवेश

बहुगुणी डेस्क, वणी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यवतमाळातील आभारसभेने कॉंग्रेसला जबर हादरा बसला. शहरातील निष्ठावंत युवा नेते बंटी ठाकूर यांनी काँग्रेसलाच 'हात' दाखवत गूड बाय केलं. काँग्रेसला पक्षाला त्यांनी रामराम ठोकला. शिवसेना (एकनाथ…

भविष्यात वणीचे मैदान गाजवतील राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू – खा. प्रतिभा धानोरकर

बहुगुणी डेस्क, वणी: हे शहर मैदान खेळाचे शौकीन आहे. इथे अव्वल दर्जाचे जसे खेळाडू आहेत, तसेच क्रीडाप्रेमीदेशील. वणीला यावर्षी राज्यस्तरीय स्पर्धा झाली. या स्पर्धेला प्रेक्षक व संघांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. पुढल्या वर्षी वणीत राष्ट्रीय…

शाळा डिजिटल व स्मार्ट झाल्यात; परंतु विद्यार्थी स्मार्ट कधी होतील? 

प्रा. सागर दे. जाधव, वणी:  आजच्या हायटेक युगात आपण जगत आहोत. चंद्र-मंगळादींचीही सफर करून आलोत. साध्या पोस्टकार्डावरून होणारं संभाषण आता कुठच्या कुठं गेलं. सर्व काही डिजिटल आणि स्मार्ट होत आहे. मात्र विद्यार्थी कधी 'स्मार्ट' होतील? हा प्रश्न…

मी महामानवांच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करीत आहे- पुष्पा आत्राम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: या देशाला तथागत गौतम बुद्धांपासून आतापर्यंतच्या संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांसारख्या अनेक महामानवांचा आदर्श लाभला आहे. त्यांनी समोर ठेवलेल्या आदर्शांवर चालण्याचा प्रयत्न करीत असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा…

हरियाणाहून आलेल्या महाकाय हनुमानाचे रामभजनात झाले अद्भूत नृत्य

बहुगुणी डेस्क, वणी: खास हरियाणाहून लाईव्ह हनुमान आल्याची चर्चा कानोकानी पसरली. रामभजनात तल्लीन होऊन नाचणाऱ्या महाकाय हनुमानाचं दर्शन घ्यायला सगळे वणीकर रस्त्यारस्त्यांवर आलेत. वणीतील प्रभू श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समितीने यावर्षीदेखील…

अनिकेत आमटे, समीक्षा आमटे समाजसेवेचं वर्तुळ पूर्ण करणारी पिढी- देवेंद्र गावंडे

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: जर समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर योग्य पद्धतीचं शिक्षण देणं गरजेचं आहे. आमटे यांनी तिथे निलगोंड्याला जाऊन इंग्रजी माध्यमाची शाळा काढली. शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात तळमळ निर्माण…

आधी दोन बाईकची धडक, नंतर त्याच बाईकची ट्रकला धडक

बहुगुणी डेस्क, वणी: बाईकची बाईकला किंवा ट्रकला धडक ही सामान्य घटना आहे. दोन सारख्या किंवा भिन्न वाहनांच्या धडकी होतात. मात्र राज्य महामार्गवरील गौराळा फाट्याजवळील झालेला अपघात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या विचित्र अपघाताने सगळ्यांनाच…

क्रां. बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव शनिवारी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: क्रांतिवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके आणि विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राजूरला होत आहे. या निमित्त राजूर येथील बिरसा भूमीवर शनिवार दिनांक 05 एप्रिलला सकाळी 9.00 वाजल्यापासून विविध कार्यक्रम…