उद्या शहीद दिनाला 23 मार्च रोजी गाजणार महा जेलभरो आंदोलन

बहुगुणी डेस्क, वणी: कापसाचा जिल्हा असलेल्या यवतमाळ जिल्ह्याची ओळख आता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा जिल्हा म्हणून झाली आहे. याच जिल्ह्यातील पहिली आत्महत्या चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या पत्नी मालती यांनी केली. त्यांच्या…

साठ ते सत्तर गावांतील ग्रामस्थ रस्त्याअभावी भोगत आहेत यातना

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रस्ते म्हणजे देशाच्या रक्तवाहिन्या, धमण्या असतात. मात्र त्याच खंडीत झाल्या की, देशाचा व पर्यायाने ग्रामीण भागांचा विकास मंदावतो. हीच बाब यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या शिरपूर ते आबई फाटा रस्त्याची झाली आहे.…

दोघांच्या भांडणात पडला तिसऱ्यालाच मार 

बहुगणी डेस्क, वणी: एका म्हणीनुसार दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो. मात्र कधीकधी याच्या अगदी उलटच होतं. याचा प्रत्यय एस.टी महामंडळात चालक असलेल्या लालगुडा स्थित नंदू उर्फ लकी मेश्राम (37) यांना आला. त्यांना सुरू असलेलं भांडण सोडवणं…

सेवानिवृत्त मुख्याध्यापक दीनानाथ आत्राम यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणीः नगर परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दीनानाथ आत्राम (71) यांची बुधवार दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता प्रणज्योत मालवली. तहसील कार्यालयात सेवा देत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. नंतर त्यांना रुग्णालयात…

सामाजिक समरसता जपण्याची जबाबदारी सर्वांचीच- प्रा. घनश्याम आवारी

बहुगुणी डेस्क, वणी: अनेकविध धर्म आणि संस्कृतींनी हा देश नटलेला आहे. त्यातील वैविध्यातली समानता भारतीयांनी जपली. मात्र अधूनमधून काही समाजकंटक हे सौहार्दाचं वातावरण बिघडवण्याचं काम करतात. तेव्हा देशाची, समाजाची समरसता जपणं, ही आपली सर्वांची…

सोमवारी छत्रपतींचा पोवाडा, शिवगर्जना, देखाव्यांनी दणाणणार शहर

बहुगुणी डेस्क, वणी: अखिल विश्वाचं प्रेरणास्थान म्हणजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची दरवर्षी तिथीनुसार जयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साजरी होतो. याही वर्षी पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून शहरात छत्रपती शिवाजी…

काळतोंड्याचा घरात पिंगाच; पण दाखवला नाही इंगा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सापाचं नाव जरी काढलं तरी अनेकांचा थरकाप उडतो. मात्र सर्वच साप हे विषारी नसातात, हे अनेकांना ठाऊक नाही. अनेक दुर्मीळ प्रजातींचे साप हे मानवी हस्तक्षेपांमुळे दिवसेंदिवस नष्ट होत चाललेत. असाच एक दुर्मीळ प्रजातीचा साप…

‘अँबुलन्स सेवक’ म्हणून विख्यात सतीश गेडाम यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: येथील राजे अँबुलन्स सर्व्हिसचे संचालक सतीश बाबुलालजी गेडाम यांचे शनिवार दिनांक १५ ला पहाटेच्या दर:म्यान आजाराने निधन झाले. त्यांनी ८ वाजताच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला. सतीश गेडाम हे काही दिवसांपासून आजारी होते. मात्र…

छळाची अवदसा कधी जाईल, तिच्या जेवणातही फिनाईल…

बहुगुणी डेस्क, मारेगाव: ती जातीवाली नसल्याने सासरच्यांना हुंडा मिळाला नाही. मग सासरच्यांनी तिला घरून एक लाख रूपये आणण्याचा तगादा लावला. तिच्या सहनशक्तीची परीक्षाच होती ती. त्यातही हद्द म्हणजे तिच्या जेवणात चक्क फिनाईल टाकून तिचा जीव…

खर्ऱ्याच्या वादात चक्क लोखंडी रॉडने केला पाय फ्रॅक्चर

बहुगुणी डेस्क, वणी: वणीकरांसाठी खर्रा ही काही मोठी किंवा विशेष गोष्ट नाही. अनेक जण खर्रा खातात आणि खिलवतातही. काहींची उधारीही चालते. मात्र खर्ऱ्यासारख्या शुल्लक बाबीवरून कुणाचं गंभीर नुकसान होईल याची कल्पनाही करवत नाही. मात्र अशीच एक घटना…