मराठीला वारकरी संतांनी समृद्धी दिली- सुनील इंदुवामन ठाकरे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: खरं पाहता वारकरी संतांनी मराठीला समृद्ध केलं. संत नामदेव महाराजांनी सर्वांना कविता सहज लिहिता यावी म्हणून अभंग हा छंद दिला. महानुभव पंथातदेखील सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी मराठीचा आग्रह धरला. या सर्वांमुळेच मराठी भाषा…

सिनेमा पाहणे पडले युवकाला महागात, टॉकीज समोरून बाईक गायब

बहुगुणी डेस्क, वणी: सर्वत्र चर्चा असलेला सिनेमा पाहण्याचा त्याचा मूड झाला. तो वणीतील एका टॉकीजला आला. आपली गाडी टॉकीजसमोरच लावली. सिनेमाचा आनंद घेतल्यावर तो बाहेर आला.पाहतो तर काय त्याची बाईक गायब. त्याने काही वेळ शोधाशोध केली. विचारपूस,…

वणीतले ‘देवेंद्र’ म्हणालेत, ‘मी पुन्हा देईन’, ‘मी पुन्हा देईन’

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्रात 'देवेंद्र' म्हटलं की, 'मी पुन्हा येईन' ही घोषणा सर्वांनाच आठवते. वणीतल्याही 'दवेंद्र' यांनी 'मी पुन्हा देईन' हा विश्वास वणीकरांना दिला. हे देणं वाचकांना सेवेचं आणि गुणवत्तेचं असणार आहे. वाचनालयाला…

किशोरवयीन मुला-मुलींना शारीरिक, मानसिक आजारांपासून रोखण्यास ‘खास’ पाऊल

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर भर दिला आहे. योगायो राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा आरंभही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 7 पासून सुरू झाला. शनिवार दिनांक 1…

छत्रपती संभाजी राजे एकमेकाद्वितीय लढवय्ये- तेजस्विनी गव्हाणे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छत्रपती संभाजी राजे एकमेकाद्वितीय लढवय्ये होते. विश्वाच्या इतिहासात असा प्रज्ञावंत, लढवय्या, कुशल नेता होणे नाही. केवळ 32 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. त्यातही त्यांनी 16 भाषांवर प्रभुत्व मिळवलं. आपल्या राजकीय…

सोरायसीस आणि त्वचेच्या ‘ह्या’ तपासण्या तुम्ही केल्या आहेत काय?

बहुगुणी डेस्क, वणी: सोरायसीस आणि त्वचाविकार अगदी चटकन लक्षात येत नाहीत. कधीकधी आपण त्याकडे दुर्लक्षही करतो. मात्र हे योग्य नसल्याचं सर्वच तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे. रविवारी यांची मोफत तपासणीची संधी चालून आली आहे. सर्वोदय चौकातील श्री…

कॉलेजचे विद्यार्थी अशी रील बनवतात की, सर्वत्र चर्चाच चर्चा…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सोशल मीडियावर सध्या रील्सची खूप चलती आहे. आपली अफाट कल्पकता वापरून अनेकजण भन्नाट रील्स म्हणजेच छोटा व्हीडीओ बनवात. अनेकदा ते आक्षेपार्ह तर कधी जीवघेणे देखील ठरतात. मात्र काही सृजन हे सर्वोपयोगी रिल्स तयार करतात.…

विद्यार्थ्यांच्या हाती जणू हरवलेला ‘जादुई चिरागच’ लागला….

बहुगुणी डेस्क, वणी: स्मार्टफोन आज जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी तर तो 'जादुई चिरागच' आहे. अभ्यासापासून अनेक महत्त्वाचे फॉर्म भरण्यापर्यंतची विविध कामे यावर विद्यार्थी करतात. जर हा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर…

कचरा टाकून केली घाण, म्हणून चक्क मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस माणसाचा संयम सुटत चालला आहे. समाजातले वाद शेजाऱ्यांसोबत सुरू झाले. शेजाऱ्यांचे वाद घरात सुरू झाले. आताच्या अपार्टमेंट कल्चरमध्ये बरीच यांत्रिकता आली आहे. पूर्वीसारखे शेजाऱ्यांसोबतचे सौख्याचे संबंध राहिले…

नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या जीवनातील अनेक रहस्य उलगडतील ३ मार्चला

बहुगुणी डेस्क, वणी: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं जीवनचरित्र अनेक रहस्यांनी भरलेलं आहे. आजपर्यंत त्यांच्या आयुष्यातल्या अनेक गूढ घटनांची उकल झाली नाही. त्यांच्या आयुष्यातील अनेक कथित-अकथित घटनांचे रहस्योद्घाटन सोमवार दिनांक 3 मार्चला होणार…