संधिवात म्हणजे काय? कसा होतो बरा… वाचा ऑर्थो सर्जन डॉ. अविनाश देठे यांचा ब्लॉग
बहुगुणी डेस्क, वणी: आज पासून आपल्या 'वणी बहुगुणी' पोर्टलवर आरोग्य विषयक ब्लॉगचा सिजन 2 सुरू होत आहे. यात वणीतील ऑर्थोपेडिक सर्जन (हाडरोग तज्ज्ञ) व प्रकाश ऑर्थोपेडिक क्लिनिकचे संचालक डॉ. अविनाश देठे (MBBS, D. Ortho, FJRS (Mumbai रोबोटीक ऍन्ड…