Browsing Tag

Chargaon

पार्टी करणे बेतले जिवावर, ट्रक व दुचाकीचा अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-घुग्गुस-चंद्रपूर राज्य महामार्गावर चारगाव चौकी परिसरात सोमवारी 11 जाने. रोजी रात्री 8 वाजता सुमारास ट्रक व दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून मागे बसलेले दोन व्यक्ती जखमी झाले.…

दारू दुकानासमोर ग्रामपंचायतच्या कर्मचा-याला मारहाण

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चारगाव चौकी येथे तीन अज्ञात इसमानी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण केली. सदर घटना दि. 28 सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास दारुभट्टी परिसरात घडली. घटनेची तक्रार…

विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

विलास ताजने, (मेंढोली):  वणी तालुक्यातील शेलू (चारगाव) येथील शेतकरी रघुनाथ मुके वय (६५) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली. बुधवारी रघुनाथ हे जनावरांच्या गोठयात जनावर बांधण्यासाठी खुटा…
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!