Browsing Tag

CORONA UPDATE WANI 20 MAY

आज तालुक्यात 63 रुग्ण तर 118 रुग्णांची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवारी दिनांक 20 मे रोजी तालुक्यात 63 पॉझिटिव्ह आढळलेत. यात शहरातील 16 तर ग्रामीण भागातील 41 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात कवडशी येथे सर्वाधिक 10 रुग्ण आढळलेत. आज 118 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णसंख्येचा दर हा…