मृत्युच्या दारातून परतताना… : आशिष पेढेकर
मृत्युच्या दारातून परतताना…
सुरवात कुठून करायची हा मोठा प्रश्न आहे. मला आठवते एप्रिल (2021) महिन्याच्या ६ तारखेला अंग दुखायला लागलं. खोकला आणि नंतर ताप नंतर जेवणात चव आणि सुगंधाची जाणीव नाहीशी झाली. तेव्हा मी फारसे सिरीयसली न घेता घरगुती…