Browsing Tag

drought

वणी तालुका दुष्काळग्रस्त नाही, सरकारचा जावईशोध

विवेक तोटेवार, वणी: पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील पिके करपली आहेत. शेतक-यांच्या उत्पन्नात ५० टक्के घट झाली आहे, परंतु अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले असतानाही नुकत्याच जाहीर झालेल्या सरकारच्या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत वणी…

वणी तालुक्यात अनेक गावांवर पाणी टंचाईचे भीषण सावट

गिरीष कुबडे, वणी: यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्यासाठी आतापासूनच सर्वत्र हाहाकार माजायला सुरुवात झाली आहे. पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर असलेली वणी तालुक्यातील ४८ गावे तीव्र पाणी टंचाईने होरपळताना दिसत आहे. तालुक्यातील सर्वच नदी…

यंदा पोळा सणावर दुष्काळाची छाया

विलास ताजने, शिंदोला: पोळा हा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. बैलांच्या सजावटीच्या साहित्याने बाजार सजले आहे. मात्र अनेक दिवसां पासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकायला लागले. दुबार तिबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी…

कोरड्या ढगांकडे बघत दिवस काढतोय मारेगाव तालुक्यातील शेतकरी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात बहुतांश शेती कोरडवाहू आहे त्यामुळे शेतकऱ्याची भिस्त पावसाच्या पाण्यावरच आहे. पावसानं गेल्या एक महिण्यापासुन दडी मारलीये. परिणामी पाण्याअभावी शेतक-याच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.…