Browsing Tag

Gutkha

किराणा मालाच्या पासवर गुटख्याची तस्करी ?

सुशील ओझा, झरी: बाहेरगावाहून किराणा व भाजीपाला आणण्यासाठी प्रशासनातर्फे संचार परवाना देण्यात आला आहे. या पासचा वापर गुटखा आणि सुगंधी तंबाखू आणण्यासाठी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मांगली व मुकूटबन येथील काही गुटखा तस्कर या…

गुटखा व सुगंधी तंबाखुच्या अवैध विक्रीमुळे प्रशासनाला कोट्यवधींचा चुना

विवेक तोटेवार, वणी: सर्वसामान्यांची मुखाच्या कर्करोगापासून बचाव व्हावा यासाठी शासनाने गुटखा व सुगंधी तंबाखुच्या विक्रीवर बंदी आणली आहे. यासाठी प्रशासनाने मिळणा-या कोट्यवधींच्या महसुलावरही पाणी फेरले. पारदर्शक कारभाराचे तुणतुणे वाजवणारे…

वरदहस्तामुळेच गुटखा व सुगंधी तंबाखुची विक्री व तस्करी बिनदिक्कत

विवेक तोटेवार, वणी: गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री व तस्करीचा धंदा परिसरात बिनबोभाट सुरू असून या संपूर्ण तस्करीत अन्न व औषध प्रशासन, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलिस अशी साखळी असल्याने क्वचितच कारवाईचा फार्स केला जातो. महत्त्वाचं म्हणजे कारवाई…

गुटखा, सुगंधी तंबाखू तस्करी व विक्रीची पाळंमुळं खोलवर

विवेक तोटेवार, वणी: राज्यभरात गुटखा, प्रक्रिया केलेला तंबाखू व सुगंधी तंबाखूवर बंदी आहे. वणी व परिसरात याची दिवसाधवळ्या विक्री सुरू आहे. वणी हे तस्करांचे मुख्य केंद्र असून वणीतूनच परिसरात गुटखा, प्रक्रिया केलेला तंबाखू व सुगंधी तंबाखू…

गुटखा तस्करांवर कार्यवाही करण्यास प्रशासनाची दिरंगाई

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात गुटखा तस्करी आणि विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. गुटखा तस्करीची कारंजा, वरोरा, वणी ते मुकुटबन अशी लिंक असून गुटखा तस्करांवर कार्यवाही करण्यास अन्न औषध प्रशांसनाची दिरंगाई होत आहे. झरी तालुक्यात सुंगधित…

गुटखा तस्करीला चावलांची साथ

सुशील ओझा, झरी: राज्यात गुटखाबंदीचा कायदा लागू असतानाही पोलीस व अन्न, औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गुटख्याची तस्करी केली जात आहे. झरी तालुक्यातही गुटखा तस्करी आणि विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. त्याला चावलांची साथ असून प्रशासन…

झरी तालुक्यात खुलेआम गुटखा व सिलेंडर गॅसची विक्री

सुशील ओझा, झरी: शासनाने गुटख्यावर बंदी आणली आहे. परंतु तालुक्यात सर्वत्रच खुलेआम गुटख्याची विक्री सुरू आहे. तालुक्यात लहान मोठे शेकडो पानटपरी चालक आहे. प्रत्येक टपरीवर गुटखा असल्याशिवाय धंदा करने कठिण झाले आहे. हा गुटखा तेलंगान्यातील…