Browsing Tag

Jaitai

भक्तांच्या मांदियाळीत श्री जैताई देवस्थानात नवरात्रोत्सव आरंभ

बहुगुणी डेस्क, वणीः येथील प्राचीन जैताई देवस्थान हे अनेकांचं श्रद्धास्थान आहे. येथे 10 तारखेपासून नवरात्रोत्सव थाटात आरंभ झाला. केवळ शहरच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक भाविकांनी मंदिरात आपली हजेरी लावली. दिवसेंदिवस भक्तांची संख्या ही वाढतीच…

जैताई नवरात्रात 10 ते 18 ऑक्टोबर पर्यंत वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम

सागर मुने, वणी: येथील जैताई मंदिराच्या दि. 10 ते 18 ऑक्टोबर पर्यंत संपन्न होत असलेल्या नवरात्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'स्वर आले जुळूनी ' हा त्यांनी…

गुरुवारी “रघुवंशम”वर संस्कृत साहित्य रसास्वाद अंतर्गत व्याख्यान

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: संस्कृत भारती , लोकमान्य टिळक महाविद्यालयातील संस्कृत विभाग,जैताई देवस्थान तथा नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिमासात आयोजित संस्कृत साहित्य रसास्वाद व्याख्यानमाला होते. या महिन्यातील व्याख्यान  …

दीपक नवले यांना उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार प्रदान

देवेंद्र खरवडे (सांस्कृतिक प्रतिनिधी) वणी: जैताई देवस्थान शिक्षण विभाग वणीयांच्या वतीने मामा क्षीरसागर स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात दीपक नवले यांना उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी…