Browsing Tag

Jyoti Bar Wani

आवडीचा ब्रँड आणून न दिल्याचा जाब विचारल्याने बार मालकाची ग्राहकाला मारहाण

विवेक तोटेवार, वणी: श्रमपरिहार म्हणून दोघे मित्र बारमध्ये गेले. तिथे ग्राहकाने आपल्या आवडीच्या ब्रँडच्या दारुची ऑर्डर केली. मात्र वेटरने त्यांना दुसरा ब्रँड दिला. बस हेच कारण ठरले वादाचे व त्यावरून बार मालकाने ग्राहकाला मारहाण केली.…