Browsing Tag

MAtka Adda Ekta Nagar

मटका अड्यावर धाड पडताच शौकिन पसार

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात राजरोजपणे सुरु असलेल्या मटका अड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून रोख रक्कम व मटका लावण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई डीबी पथकाने केली.  दिनांक 29 जून…