मुकुटबन ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलेसाठी राखीव
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मुकुटबन येथे अनुसूचित जाती महिला आरक्षण निघाले आहे. सदर आरक्षणामुळे दिग्गजाच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे.
मुकुटबन ग्रामपंचायतमध्ये पाच वॉर्ड असून, १५ सदस्य आहे. गावाची लोकसंख्या १२…
