Browsing Tag

murder

लालगुड्यात तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

वणी(रवि ढुमणे): शुक्रवारची पहाट वणीसाठी एक थरारक बातमी घेऊन उगवली. वणी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या लालगुडा येथे एकाने दगडाने ठेचून एका तरुणाची हत्या केली. या थरारक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की शहरालगत…

वृद्धाचा आढळला बस स्टॅन्ड जवळ मृतदेह, घात कि अपघात ?

देव येवले, मुकुटबन: बस स्टॉप व आठवडी बाजार परिसरात सफाई करणारा वयोवृद्ध रामदास वरगंटीवार (75) यांचा मृतदेह मंगळवारी पहाटे रक्ताच्या थारोळ्यात बस स्टॅण्ड चौकात आढळून आला. ही खबर पोलिसांना समजताच ठाणेदार गुलाब वाघ, सा.पो.नि. नेहारे सह इतर…

खर्रावरून वाद: मांडीचे हाड तुटल्याने शंकरचा मृत्यू

रवी ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वांजरी येथे खर्र्यावरून वादात झालेल्या मारहाणीत एकाच्या पायाच्या मांडीचे हाड तुटल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.…

खर्रा घेण्यावरून वाद, तरुणाचा मारहाणीत मृत्यू ?

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वांजरी येथील ३६ वर्षीय तरुणाचा गुरुवारी मृत्यू झाला. हा मृत्यू मारहाणीतून झाल्याची चर्चा गावात आहे. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. शंकर…

पत्नीनं केला व्यसनाधीन पतीचा खून

वणी: वणी तालुक्यातील लाठी येथील महिलेनं पतीच्या गळा आवळून खून केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपी महिला ही पतीच्या व्यसनामुळे त्रस्त होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर घटना…