Browsing Tag

nakshine

आनंद नक्षिने यांची बारा बलुतेदार समाजाच्या मारेगाव तालुका कार्याध्यक्षपदी

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथे बारा बलुतेदार समाज कृतीसमितीची बैठक झाली. विधानसभा कार्याध्यक्ष प्रवीण खानझोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. ह्या बैठकीत आनंद नक्षिने यांची मारेगाव तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाली.…