Browsing Tag

Nandi Sajawat

तान्हा पोळा निमित्त नंदी बैल सजावट स्पर्धेचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी : वणी शहरात तान्हा पोळाचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जाते. शहरातील शेकडो बालगोपाल लाकडाच्या नंदी बैलाची आकर्षक सजावट करून बेंडबाजासह  आंबेडकर चौक परिसरात मोठा मारोती देवस्थान येथे आणतात. उत्कृष्ट सजावट केलेल्या…

शिरपूर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

बहुगुणी डेस्क, शिरपूर: शिरपूर येथे तान्हा पोळ्याच्या निमित्ताने सोमवारी नंदी सजावट व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यात सुमारे दोनशे चिमुकल्यांनी सहभाग घेतला. यावेळी चिमुकल्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधले. तान्हा पोळा…