चायनीज फूडच्या वादातून चाकूहल्ला, तरुण थोडक्यात बचावला
बहुगुणी डेस्क, वणी: संयम सुटला, की अनेक दुर्दैवी घटना घडतात. त्यात अनेकदा जीवही जातो. भांडणासाठी फक्त कारण हवं असतं. ते छोटं की मोठं हे महत्त्वाचं नाही. शहरातील साई मंदिर चौकातील स्टेट बँकेजवळ जो प्रकार घडला तो सर्वांनाच बुचकाळ्यात टाकणारा…