Browsing Tag

rule breaked

विश्वामित्र बारला ठोकले सील, 50 हजारांचा दंड

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर नियम लागू केले आहेत. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा आणि भाजीपाला, दूध विक्री सुरू आहे. मात्र, असे असतानाही वणी येथील विश्वामित्र बारमधून लपून…