पायी चालणाऱ्याला वाहनाची धडक, इसमाचा मृत्यू
बहुगुणी डेस्क, वणी: माणसाच्या आयुष्याचा काहीच भरवसा नाही. कधी काय होईल तेही सांगता येत नाही. आपल्या नवीन घराचं बांधकामाचं बांधकाम पाहायला जाणाऱ्या व्यक्तीला आयुष्याला मुकावं लागलं. वणी-नांदेपेरा मार्गावरील लायन्स स्कूलजवळ 4 जुलैला रात्री…