Browsing Tag

taluka

गवारा ग्रामपंचायतीमध्ये कोविड 19 टेस्ट कॅम्प

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील गवारा ग्रामपंचायतीद्वारा गावात कोविड 19 च्या टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले. कॅम्प मध्ये गावातील 90 लोकांनी आपली चाचणी करून घेतली. जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊन रुग्णांची संख्या वाढत आहे. गावातील…

निष्क्रिय दक्षता समिती अॅक्टिव्ह करणे गरजेचे आहे

सुशील ओझा, झरी : कोरोनाची दुसरी लाट पहली लाटेपेक्षा भयावह आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाच्या भीतीने भयावह स्थिती झाली आहे. तालुक्यात रोज नवनवीन गावात कोरोनाचा प्रवेश होऊन रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. असे असताना मात्र…

आरोग्य विभागाच्या रिक्त पदामुळे झरी तालुक्यातील रुग्णांची सेवा कोलमडली

सुशील ओझा,झरी: आदिवासीबहुल निरक्षर व महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका म्हणून ओळख असलेल्या झरी तालुक्यात आरोग्यसेवा कोलमळल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. तर रुग्णांची देखरेख करता करता आरोग्य विभागाची दमछाक होतांना दिसत आहे.…

झरी तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत प्रचंड वाढ

सुशील ओझा,झरी: संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गामुळे तसेच रुग्ण संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे शासन प्रशासन हतबल झाले आहे. कोरोना संसर्ग रोखण्याकरिता सरकारने विविध उपाययोजना केल्या मात्र अजूनपर्यंत पाहिजे तसा रिजल्ट मिळाला नसल्याने…

मारेगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता कहर

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढला असून आरोग्य विभागाला काल मिळालेल्या अहवालानुसार मारेगाव तालुक्यात चक्क 46 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 171 वर…

मोहदा येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

जब्बार चीनी, वणी: मंगळवार दिनांक 1३ एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 27 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 09, ग्रामीण 14, वरोरा तालुका 4 आणि मारेगाव तालुक्यातील 1 रुग्ण आहे. आज मोहदा येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला.…

झरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी गठित

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील आदिवासी बहुल तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष यांची दिनांक 23 जानेवारी ला दु. 2.00 वाजता झरी येथील विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस तालुका कार्यकारणी…

झरी तालुका काँगेस कमेटीच्या अध्यक्षपदी आशीष खुलसंगे

सुशील ओझा, झरी: झरी तालुका काँग्रेस कमेटीच्या तालुका अध्यक्षपदी आशीष खुलसंगे याची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती काँगेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार वजाहत मिर्जा यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार बाळू धानोरकर व माजी आमदार…

झरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा चढला ज्वर

सुशील ओझा,झरी: तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींपैकी ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. त्यांचे १५ जानेवारीला मतदान होणार आहे. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहावी याकरिता सर्वच पक्षांतील गावपुढारी कामाला लागलेत. प्रचार जोमात सुरू झाला आहे.…

आज तालुक्यात 7 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 18 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. यातील वणी शहरातील विठ्ठलवाडी 1, वामनघाट रोड 1, शिंदोला माईन्स 2, चिखलगाव 1, पठारपूर 1, भालर टाउनशिप 1 असे पेशंट्स आढळलेत. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे…