Browsing Tag

theft

शिवसुत मेडिकलमध्ये चोरी

विवेक तोटेवार ,वणी: जत्रा रोडवर असलेल्या शिवसुत मेडिकल मध्ये सोमवार 3 मेच्या रात्री अज्ञात चोरट्याने 5000 रूपये चोरून नेल्याचे घटना घडली. मेडिकलच्या मालकाच्या लक्षात येताच त्यांनी वणी पोलिसात तक्रार दिली . सविस्तर वृत्त असे की, जत्रा…

एस.टी. बस मधून महिलेचे दागिने व रोख लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : वणी येथून आपल्या गावाकडे एस. टी. बसने निघालेल्या महिलेच्या पर्समधून चोरट्याने सोन्याची पोत व रोख 1200 रुपये लंपास केले. दि. 9 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता घडलेल्या घटनेबाबत पीडितेने वणी पो.स्टे. येथे तक्रार…

दोघे मित्र गेलेत रेस्टॉरंटमध्ये आणि चोरट्याने साधला डाव

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील मित्राला भेटण्यासाठी आलेल्या युवकाला मित्रांसोबत बारमध्ये जाणे चांगलेच महागात पडले. बारमध्ये बसून जेवण करीत असताना अज्ञात चोरट्यांनी बारच्या बाहेर पार्किंग केलेली त्याची मोटारसायकल लंपास केली. याबाबत…

…. आणि पाटण पोलिसांनी केली कमाल

सुशील ओझा,झरी:- तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खरबडा येथील पंजा सवारीच्या बंगल्यातून संशयित चोरट्याने विविध साहित्य चोरले. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. कमाल करत अवघ्या 24 तासांत मुद्देमालासह आरोपीस अटक…

सवारी बंगल्यातून जेव्हा ‘हे’ही चोरीला जातं

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खरबडा येथे अंदाजे ६० हजारांचे साहित्य चोरीला गेले. पंजा सवारीच्या बंगल्यातून संशयित चोरट्याने पंजा सवारीचे साहित्य चोरले. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. अशा पद्धतीची चोरी…

घंटी वाजली नाही नि चोरी झाली

तालुका प्रतिनिधी, वणी: परिसरात सध्या चोरट्यांचा धुमाकूळ आहे. लॉकडाऊनमुळे आता मंदिराची घंटी वाजत नाही. शाळांचीही घंटी वाजत नाही. त्यामुळे चोरींचे प्रमाण वाढत आहे. चोरट्यांनी देवतांनाही सोडलं नाही. देवतांच्या मंदिरांसह ज्ञानाच्याही मंदिरांना…

पोल चोरणाऱ्यांची झाली ‘पोल-खोल’

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कोलार पिपरी उपक्षेत्रात बंद असलेल्या गोवारी खाणीतून 5 ऑक्टोबर रोजी 40 हजार रूपये किमतीचे 18 नग पोल चोरी गेले होते. तशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारीनुसार वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 279…

पाच विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले

विवेक तोटेवार, वणी: वणीतील अशोक कटारिया यांच्या घरी 15 ऑगस्ट रोजी किरकोळ वस्तू चोरी करताना पाच विधीसंघर्ष बालकांना त्यांनी व त्यांच्या शेजाऱ्यांनी ताब्यात घेऊन पोलीसांच्या स्वाधीन केले. यातील दोघे मुले पसार होण्यात यशस्वी झाले. पकडण्यात…

रातोरात गायब झाल्यात सौरऊर्जेच्या तीन बॅटऱ्या

सुशील ओझा, झरी:- तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या मुकुटबन ग्रामपंचायतीने गावातील अंधार दूर करण्याकरिता विशेष लक्ष देऊन २४ हजार रुपयाचा एक लाईट असे सौरऊर्जाचे लाईट्स संपूर्ण गावतील मुख्य ठिकाणी लावले. परंतु गावात…

वणी बसस्थाकावरून महिलेचे दागीने लंपास

विवेक तोटेवार, वणी: वणी बस स्थानकवरून सोमवारी एक महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने दागिने लंपास केले. तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. चोरट्याचा शोध वणी पोलीस घेत आहे. सोमवारी प्रशांत फाकरू ताजने (30) रा. वणी आपल्या…