फक्त दोनशे वर्षांपूर्वी सुरू झाला तान्हा पोळा
सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: यु़द्धाची तशी धामधूम नव्हती. जवळपास शांततेचाच काळ होता. सगळी प्रजा आपापल्या व्यवसाय, उद्योगात लागली होती. 1806च्या काळात रघुजी राजे भोसले द्वितीय हे काही आठवड्यांवर आलेल्या पोळ्याच्या तयारीत लागले…