Browsing Tag

Zari

किराणा मालाच्या पासवर गुटख्याची तस्करी ?

सुशील ओझा, झरी: बाहेरगावाहून किराणा व भाजीपाला आणण्यासाठी प्रशासनातर्फे संचार परवाना देण्यात आला आहे. या पासचा वापर गुटखा आणि सुगंधी तंबाखू आणण्यासाठी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मांगली व मुकूटबन येथील काही गुटखा तस्कर या…

शिवसेनेतर्फे शासकीय कर्मचा-यांना सॅनिटायझरचे वाटप

सुशील ओझा,झरी: सध्या कोरोनामुळे आलेल्या आपत्तीमध्ये शासकीय कर्मचारी दिवसरात्र एक करून आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करीत आहेत. त्या कर्मचा-यांना कोरोनापासून संसर्ग होऊ नये यासाठी शिवसेना झरी तालुक्यातर्फे सोमवारी सॅनिटायझर व डेटॉल साबणाचे वाटप…

कोडपाखिंडी व वल्हासा येथे धान्य व किराणा वाटप

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील कोडपाखिंडी येथे मांगुर्डा येथील सृजन संस्थाच्या वतीनेगावातील विधवा परीतक्त्या व गरीब महिलांना अत्यावश्यक वस्तू वाटण्यात आल्या. यात ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू, २ कीलो साखर, २ किलो तेल, २ किलो आलू, २ किलो कांदे,…

किराणा, रेशन दुकानातून पक्के बिल व दरफलक गायब

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पाटण झरी माथार्जुन शिबला व इतर गावात लहानमोठी किराणा दुकाने आहेत. तर तालुक्यात 106 रेशन दुकानदार असून हजारों कूपन धारक आहे. तालुक्यातील गोरगरीब जनतेकडून बहुतांश किराणा दुकानदार व रेशन दुकानदार कार्ड…

मांगली गावात सॅनेटाईजरचे वाटप

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली ग्रामपंचायत द्वारे कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 व्या वित्त आयोग निधी अंतर्गत गावपातळीवर कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव लक्षात घेता संपूर्ण गावात निर्जंतुकिकरण फवारणी केली. तसेच गावातील एकूण ७००…

मांडवी, बेलमपल्ली व पाचपोहर येथील हातभट्टीवर धाड

सुशील ओझा, वणी: पाटण पोलिसांनी मांडवी, बेलमपल्ली व पाचपोहर येथील हातभट्टीवर धाड टाकत 10 हजार 700 रुपयांची मोहाची दारू जप्त केली. तसेच या कारवाईत 5 हजार रुपये नगदी जप्त करण्यात आले. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आले. तर मांडवी येथील…

आरसीसीपीएल कंपनीतर्फे कामगारांना विविध सेवा

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनीमध्ये विविध राज्यातील सुमारे दोन ते तीन हजार कामगार कामासाठी आलेले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली होती. त्यामुळे कंपनीने त्यांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.…

पाटण ग्रामपंचायततर्फे सॅनिटायझर व मास्क वाटप

सुशील ओझा, झरी: कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव लक्षात घेता पाटण झरी ग्राम पंचायत तर्फे संपूर्ण गावात निर्जंतुकिकरण फवारणी केली. तसेच गावातील प्रत्येक कुटुंबाला आरोग्याच्या द्रुष्टीने सँनिटायझर व मास्क आशा वर्कर्सना गावात फिरुन वाटप केले.…

मुकुटबन परिसरात अडकले 2 हजार मजूर

सुशील ओझा, झरी: सध्या लॉकडाऊन व संचारबंदीमुळे मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात 1942 मजूर अडकले असून सध्या ते घरी परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मुकुटबन परसरात विविध कंपनी असल्याने या कंपनीत काम करणारे हे मजूर असून मध्य प्रदेश,…

झरीतील शिक्षक व त्यांच्या पत्नीने तयार केले मास्क

सुशील ओझा, झरी: राजीव विद्यालय झरी येथे शिक्षक म्हणून  कार्यरत असलेले किष्टू संटन्ना अडपावार रा. पाटण यांनी व त्यांच्या पत्नीने कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होण्यासाठी विविध शासकीय कार्यालयात मास्कचे वाटप केले. आता पर्यंत त्यांनी 250…