Browsing Tag

Zari

जुणोनी येथे प्रहार जनशक्ती संघटनेचे नेत्र तपासणी शिबिर

सुशील ओझा, झरी: हा तालुका आदिवासी बहुल तालुका असून गोरगरीब आदिवासी जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील जुणोनी येथे आमदार बच्चू कडू अभियानांतर्गत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले .महात्मे नेत्र रुग्णालय…

झरी येथे ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यशाळा उत्साहात

सुशील ओझा, झरी : आर.डी.ओ. ट्रस्ट फिनीश सोसायटी तर्फे नगरपंचायत येथील समाजमंदिरात स्वच्छता ही सेवा कार्यशाळा झाली. झरी शहरात गेल्या दहा महिन्यांपासून हागणदारीमुक्त परिसर व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पा अंतर्गत…

मुकुटबन पोलिसांची कोंबड बाजारावर धाड

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नेरड ते सिंधी-वाढोणा मार्गावर कोंबडबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरून सकाळी १०.१५ वाजता पोलीस आपली वाहन घेऊन घटनास्थळी पोहचले असता कोंबड्याला काती बांधून झुंज…

झरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

सुशील ओझा, झरी: पावसाअभावी कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांचे उत्पादन घटले आहे. मात्र झरी तालुक्याचे नाव दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नाही. परिणामी शेतक-यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे झरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा,…

वणी, मारेगाव व झरी तालुक्यात जादा दराने दारूची विक्री

सुशील ओझा, झरी: तालुक्यात 6 देशी दारू दुकान व 11 बियर बार आहेत. तर वणी व मारेगाव तालुक्यातही शेकडो बियरबार असून तिन्ही तालुक्यातील बियरबार व देशी दारू विक्रेते एमआरपीपेक्षा जास्त दराने दारू व बियर विकून जनतेची लूट करून लाखो रुपये कमवीत आहे.…

झरी तालुक्यात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट

सुशील ओझा, झरी: झरी तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात 106 गावं आहेत. यातील बहुतांश गावात अद्यापही शिक्षणाची गंगा पोहोचलेली नाही. त्यामुळे परिसरात गरिबी आणि अशिक्षिततेचं प्रमाण अधिक आहे. याचाच फायदा घेऊन काही…

झरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

सुशील ओझा, झरी: निसर्गाचा लहरीपणामुळे कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे झरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.…

शेतमजुराची विष प्राशन करून आत्महत्या

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येसापूर येथील कुट्टरमारे नामक शेतकऱ्याच्या शेतात काम करणारा मजूर पांडुरंग तुकाराम आत्राम वय ३५ वर्ष त्याने १७ ऑक्टोबरला शेतमालकाच्या शेतात जाऊन विष प्राशन केले. घटनेची माहिती…

अखेर राजणीवासीयांची पाण्यासाठी पायपीट थांबली

सुशील ओझा, झरी: एकीकडे सरकार घरपोच दारू देण्याच्या प्रस्तावावर विचार करते. मात्र लोकांना गावात पाण्यासाठी पायपीट करावी लागते याकडे दुर्लक्ष करते. याची दखल प्रशासन घेत नाही. स्मार्टफोन, इंटरनेट, अत्याधुनिक तंत्रज्ञान, घरोघरी पोहोचवण्याचा…

नशेच्या वस्तूंचा पुरवठा रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. 'वणी बहुगुणी'वर याबाबत वृत्त प्रकाशित होताच पालक सतर्क झाले आहेत. तर गांज्या व अमली पदार्थ पुरवठा करणा-यांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांपुढे आहे. आता…