वणीत आता ‘होली पे चलेगी गोली’… बच्चन पांडे आज रिलिज

अक्षय कुमारच्या ऍक्शन, कॉमेडीची धमाल...., बुकिंगसाठी संपर्क: 9022027550

बहुगुणी डेस्क, वणी: खिलाडी कुमार अक्षयचा बहुचर्चित चित्रपट ‘बच्चन पांडे’ आज वणीत रिलिज होत आहे. यात अक्षय कुमार ‘बच्चन पांडे’ मध्ये गँगस्टर होऊन मोठ्या पडद्यावर धमाल करणार आहे. हा सिनेमा गोळ्या, मारामारी आणि विनोदाने भरलेला आहे. या सिनेमात क्रिती सेनन, अक्षय कुमार व्यतिरिक्त अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, जॅकलीन फर्नांडिस आणि संजय मिश्रा आहेत. सुजाता थिएटरच्या एसी आणि लक्झरीयर वातावरणात व डॉल्बी डिजिटल साउंट सिस्टममध्ये प्रेक्षकांना या सिनेमाचा आनंद घेता येणार आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने आता या चित्रपटाचे 4 शो प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

बच्चन पांडेमध्ये अक्षय कुमार एका खास स्टाईलमध्ये दिसणार आहे. कपाळावर कुंकू, पाठीवर बंदूक आणि डोळ्यांवर काळा चष्मा घातलेला लूक व सोबतच दगडाचा डोळा असालेला अक्षयचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. ‘अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स, ड्रामा’ हे सर्व प्रेक्षकांना चित्रपटामध्ये मिळणार आहे. ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केलं आहे. अक्षय कुमार आणि निर्माते साजिद नाडियादवाला यांचा हा एकत्रित असा चौथा चित्रपट आहे. यापूर्वी दोघांनी ‘एण्टरटेनमेंट’, ‘हाऊसफुल ३ ‘ आणि ‘हाऊसफुल ४’ सारख्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा:

गावरान तडका रेस्टॉरन्टतर्फे धुलीवंदन ‘स्पेशल’ स्टॉल

Comments are closed.