Browsing Tag

Jijau Jayanti

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त वणीत अभिवादन कार्यक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त नगर सेवा स्वच्छता समिती वणी, ICAN करियर अकॅडमी वणी उड्डाण करियर अकॅडमी वणी यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलगाव मुकुटबन रोड येथे जिजाऊ चौकात अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वच्छता अभियान…

झरी तालुक्यात दशरात्रोत्सवाचे आयोजन

  सुशील ओझा, झरी: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचा जयंतीनिमित्त झरी तालुक्यात दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड झरीतर्फे दि. ३ ते १२ जानेवारी या कालावधीत हा उत्सव होणार आहे.

मारेगावात जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: राष्ट्रमाता जिजाऊ यांचा ४२० वा जयंती उत्सव मारेगाव येथे साजरा करण्यात आला. जिजाऊ चौकात मराठा सेवा संघ तालुका शाखा व मारेगावातील महिला पुरूषांनी मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मारेगावचे…

कुंंड्रा गावात वाचनालयाचे उद्घाटन

रोहन आदेवार, वणी: वणी तालुक्यातील कुंड्रा या गावामध्ये दि. 12,1,2018 शुक्रवार रोजी युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले. वाचनालयाच्या उद्घाटनावेळेस…