Browsing Tag

Tejapur

गावक-यांनी पंचायत समितीच्या आवारात भरविली शाळा

विवेक तोटेवार, वणी: तेजापूर येथील शाळेच शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी 11 जानेवारीला वणीच्या पंचायत समितीमध्येच शाळा भरवली. दुपारी अकरा वाजेपासून शेकडो विद्यार्थी इथे त्यांच्या पालकांसोबत आले होते. पंचायत…

मुकुटबन येथे दुचाकीचा अपघात, एक ठार, एक गंभीर

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तेजापूर येथील दुचाकीचा अपघात झाला. यात एक तरुण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. आज दिनांक ९ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. तेजापूर येथील मंगेश…

संतप्त गावकऱ्यांनी ठोकले शाळेला कुलूप

विवेक तोटेवार, वणी: तेजापूर येथील शाळेच शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकल्याची घटना मंगळवारी घडली. तेजापूर येथील जिल्हा परिषदेचा शाळेत एक ते सात पर्यंत तुकड्या आहेत. मात्र या सात वर्गासाठी केेवळ…

डॉ. लोढा यांच्या प्रयत्नातून तेजापूरवासियांना मिळाला पूल

निकेश जिलठे, वणी: तेजापूर, वणी तालुक्याचं शेवटचं टोक. तालुक्यापासून सर्वात दूर अंतरावर हे गाव आहे. गावात पैनगंगा नदीला जोडणारा एक नाला आहे. हा नाला शेतीचा आणि पलिकडे असणा-या गावांची वाट रोखायचा. पावसाळा ते दिवाळी पर्यंत हा रस्ताच बंद…

तेजापुर येथे भोंदुबाबाचा भांडाफोड

देव येवले, मुकुटबन: मंगळवारी तेजापूर येथे तरुणांच्या पुढाकाराने भोंदुबाबांचा भांडाफोड करण्यात आला. या व्यक्ती जगनाथ बाबांचा अवतार असण्याचे सांगून स्थानिकांकडून देणगीच्या नावाखाली पैसे गोळा करत होते. अडेगाव येथील संभाजी ब्रिगेटच्या…