Daily Archives

May 24, 2023

सामाजिक उपक्रम राबवून संजय खाडे यांचा वाढदिवस साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सहकार क्षेत्रातील शहरातील सुपरिचित नाव असलेले संजय रामचंद्र खाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्धाश्रमात वृद्धांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी…

नगर परिषद प्रशासन सुस्त, कर्मचारी मस्त, जनता त्रस्त

जितेंद्र कोठारी, वणी: मागील 15 महिन्यांपासून प्रशासक राज असलेल्या वणी नगर परिषदेचा भोंगळ कारभार काही केल्या संपताना दिसत नाही. अद्यापही वणीकरांना शुद्ध पाणी मिळत नाही, अनेक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे, तर अनेक रस्त्यावरचे पथदिवे बंद…

वणी बाजार समिती सभापती पदाची माळ ऍड. विनायक एकरे यांच्या गळ्यात

जितेंद्र कोठारी, वणी: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उप सभापती पदाची निवड बुधवार 24 मे रोजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. बाजार समिती सभागृहात झालेल्या सभेत ऍड. विनायक एकरे यांच्या गळ्यात सभापती…

‘स्माईल’च्या उन्हाळी शिबिराची सांगता

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील स्माईल फाउंडेशन या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराचा समारोपीय कार्यक्रम नगर भवन येथे पार पडला. या शिबिरामध्ये एकूण 41 मुलांनी भाग घेतला होता. दिनांक 15 एप्रिल ते 21 मे पर्यंत गुरु नगर येथे…