Daily Archives

September 8, 2023

चहापत्ती खरेदी करा आणि मिळवा शिर्डी, शनि-शिंगणापूरचा मोफत टूर

बहुगुणी डेस्क, वणी: किराणा दुकानदार आणि चहा विक्रेत्या कॅन्टीन चालकांसाठी एक भन्नाट ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात 3 महिन्यात एकूण 330 किलो चहापत्ती खरेदी केल्यास दोन दिवसांचा शिर्डी व शिंगणापूरचा टूर मोफत दिला जाणार आहे. यात प्रवासखर्च,…

दुचाकी चोरट्याला लालगुडा येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात दुचाकी चोरीच्या सततच्या घटनेमुळे नागरिकांसोबत पोलीस विभागही हैराण झाला आहे. दुचाकी चोरट्यांचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने वणी पोलीस प्रयत्नशील आहे. अशातच पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्रमांक…

गोविंदा आला रे… ! वणीत पहिल्यांदाच रंगणार दहीहंडीचा थरार

जितेंद्र कोठारी, वणी: कृष्ण जन्माष्टमी पासून संपूर्ण राज्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. मोठ्या शहरांसोबतच आता ग्रामीण भागातही दहीहंडी फोडण्याची प्रथा सुरू झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वणी येथे पहिल्यांदा भव्य…

आकर्षक देखावे, वाद्यांच्या तालावर आणि भाविकांच्या जल्लोषात निघाली भव्य शोभायात्रा

जितेंद्र कोठारी, वणी: श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वणी शहरात निघालेल्या भव्य शोभायात्रेने वणीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. ढोल ताशा, डीजे, भजनी मंडळाच्या टाळ मृदंगाच्या गजरात व पारंपरिक लोककला-लोकसंस्कृतीचे वणीकरांना दर्शन घडवत ही…