Monthly Archives

May 2024

मिस्टर ऍन्ड मिसेस माहीचा शानदार दुसरा सप्ताह

बहुगुणी डेस्क, वणी: क्रिकेट हा आपण भारतीयांचा आवडता विषय आहे. याच विषयावर मिस्टर ऍन्ड मिसेस माही हा सिनेमा प्रकाशित झाला आहे. सुजाता थिएटरमध्ये या सिनेमाचा शानदार दुसरा सप्ताह सुरु झाला आहे. प्रेक्षकांनी सुजाता थिएटरच्या लक्झरीअस व फुल्ली…

बोगस बियाणे विक्रीविरोधात पोलिसांचे धाडसत्र

विवेक तोटेवार, वणी: स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी 29 मे रोजी सकाळच्या सुमारास वडकी येथे बोगस बियाणे विक्रीकरिता आणणाऱ्या दोघांना अटक केली. तर 27 मे रोजी वणी तालुक्यातील शिरपूर ठाण्याअतर्गत असलेल्या कायर पिंपरी येथून एकाला अटक केली आहे.…

मेंढोली येथील किसनराव मुके यांचे निधन

वणी : तालुक्यातील शिरपूर लगतच्या मेंढोली येथील शेतकरी किसनराव मारोती मुके वय 65 यांचे गुरुवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. 31 शुक्रवारी सकाळी 10 वाजता मेंढोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या

ऑनलाईन फसवणूक झाल्यास 1930 वर कॉल करा

विवेक तोटेवार, वणी: सायबर क्राईम, सराफ दुकानदारांची फसवणूक, दुकानातून होणारी लूट, बँक ग्राहकांची फसवणूक, फेक कॉल, ऑनलाइन फसवणूक हा प्रकार गेल्या तीन चार वर्षांपासून मोठया प्रमाणात सुरू आहे. याबाबत मंगळवारी दिनांक 28 मे रोजी सायंकाळी 7 वाजता…

संताजी इंग्लिश मिडीयम स्कूलचा यंदाही 100 टक्के निकाल

विवेक तोटेवार, वणी: वणीतील संताजी इंग्लिश मिडीयम स्कूलचा सलग तिसऱ्यांदा 100 टक्के निकाल लागला आहे. यावर्षी शाळेतून दक्षा सचिन अंड्रसकर ही 91.60 टक्के गुण घेत शाळेतून पहिली आली आहे. जान्हवी राजू रक्षिया हिने 89.80 टक्के गुण घेत द्वितीय तर…

लोकसभेचा निकाल ठरवणार वणी विधानसभेचा उमेदवार !

निकेश जिलठे, वणी: लोकसभेचा निकाल येण्यास आता अवघा काही कालावधी उरला आहे. मात्र या निवडणुकीकडे केवळ उमेदवार किंवा मतदारांचेच नाही, तर वणी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचेही लक्ष लागले आहे. वणी विधानसभा क्षेत्रात कायमच नॉन…

निवडा करिअरची वेगळी वाट, बना फार्मसिस्ट, व्यावसायिक

बहुगुणी डेस्क, वणी: स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालीत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसी, वणी येथे दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स (डी.फार्म) साठी ऍडमिशन प्रोसेस सुरू झाले आहे. सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीला फार्मसी कॉन्सील ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र…

एसपीएम विद्यालयाची कु. आरती दिलीप गोबाडे वणीतून प्रथम

निकेश जिलठे, वणी: राज्य बोर्डाचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (SSC) दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. शहरातील तीन शाळेत पहिले तीन टॉपर या मुलीच आहेत. वणीतून शिक्षण प्रसारक मंडळ येथील कु. आरती…

वडगाव बायपासजवळ धावता ट्रक जळाला

बहुगुणी डेस्क, वणी: वडगाव बायपासवरून चंद्रपूर येथे जाणारा ट्रक जळला. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर ट्रक डीटीसी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकीचा असल्याची प्राथमिक माहिती आहे.…

भैय्या जी मनोज वाजपेयी आला प्रेक्षकांच्या भेटीला….

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीने (Manoj Bajpayee) आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्याच्या अभिनयाची रेंज खूपच जबरदस्त आहे. 'गुलमोहर', 'एक बंदा काफी है' आणि 'जोरम' या सिनेमानंतर मनोज वाजपेयीचा…