Monthly Archives

May 2024

वणीतील शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सामाजिक न्याय व विषेश साहाय्य विभाग जिल्हा यवतमाळ अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह वणी व मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह वणी येथील वसतीगृहात प्रवेश…

रेती, खनिज चोरीबाबत माजी आमदार विश्वास नांदेकर आक्रमक

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील रेती घाट रेती ठेकेदारांनी पोखरून काढले आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या कर्ज धोरणाबाबत बँकेशी चर्चा करावी. तसेच वणीतील रुक्मिणी कोल वॉशरी मधून जो निकृष्ट प्रतीचा कोळसा…

बारमध्ये फिल्मीस्टाईल राडा, तिघांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: वरोरा रोडवरील गौरकार कॉलोनीकडे जाणा-या मार्गावर असलेल्या एका बारमध्ये फिल्मीस्टाईल राडा झाला. यात एक गंभीर जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. परिसरातील लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व…

घरफोडी, दुचाकीचोरी नंतर आता शहरात टायर चोरी

बहुगुणी डेस्क, वणी: आधीच घरफोडी, दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना आता पंक्चरच्या दुकानातील जुने टायरही चोरट्यांना कमी पडत आहे. लालपुलिया परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री दोन पंक्चरच्या दुकानात चोरी केली. चोरट्यांनी 25 जुने टायर चोरून…

जिणेशा लोढा 10 वीत तर ओम आकुलवार 12 वीत तालुक्यात प्रथम

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी दिनांक 13 मे रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा (सीबीएसई) निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यामध्ये स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलचा 12 वीचा ओम मनोज आकुलवार 94.40% तर 10 वीत याच शाळेतील जिणेशा महेंद्र लोढा 97.40%…

दारुड्या पतीची पत्नीला फावड्याने बेदम मारहाण

बहुगुणी डेस्क, मारेगाव: दारुड्या पतीने पत्नीला फावड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीच्या डोक्यावर जबर प्रहार केल्याने जखमी झाली. तालुक्यातील पहापळ येथे शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून जावयाविरोधात…

सरकीच्या ढिगा-याखाली दबून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एमआयडीसी परिसरातील ऑइल मिल कंपनीत सरकीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका 10 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ओमवती थानसिंग धुर्वे, असे मृत बालिकेचे नाव आहे. एका…

शहरात मटका अड्ड्यावर धाडसत्र, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त

विवेक तोटेवार, वणी: 9 मे रोजी वणीतील भाजी मंडी येथे आमदारांनी मटका जुगारावर धाड टाकली. त्यानंतर वणी पोलीस प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आले आहे. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 10 मे रोजी वणी पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी धाड टाकली. यामध्ये जवळपास 1…

ऑनलाईन रेती निकृष्ट तर ऑफलाईन उत्कृष्ट ?

विवेक तोटेवार, वणी: कोलगाव (पैनगंगा) चिंचोली, परमडोह येथे मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैधरित्या उपसा सुरु आहे. घरकुलासाठी जी रेती दिली जाते ती बांधकामासाठी योग्य नाही. याबाबत संबंधीतांना विचारणा केली असता त्यांच्याकडून खराब रेती मिळत असल्याचे…

जेव्हा मानवावर वानर राज्य करू लागतात… पाहा याचा थरार

बहुगुणी डेस्क, वणी: हॉलिवूड व डबिंग मुव्ही प्रेमीसाठी 'किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स' हा सिनेमा रिलिज झाला आहे. प्रेक्षकांना ही सिनेमा सुजाता थिएटरच्या लक्झरीअस व फुल्ली एसी वातावरणात रोज चार शो मध्ये पाहता येणार आहे. स्वतःच्या…