Daily Archives

June 17, 2024

तुम्ही जागा सुचवा, आम्ही झाड लावू… स्माईल फाउंडेशनचा उपक्रम

वणी बहुगुणी डेस्क: तुम्ही जागा सुचवा आम्ही झाड लावू हा उपक्रम स्माईल फाउंडेशनने सुरू केला आहे. स्माईल फाउंडेशन दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवत असते. याही वर्षी हा उपक्रम होणार आहे. वृक्षारोपणास योग्य अशी जागा नागरिकांनी…

गणेशपूरजवळ भरला होता जुगार, पोलिसांची धाड आणि पळापळ

बहुगुणी डेस्क, वणी: गणेशपूर लगत असलेल्या एका सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून सात जुगाऱ्यांना अटक केली. शनिवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याजवळून 10 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल…

बांधकाम साहित्य उचलायला गेलेल्या कर्मचा-यांना धक्काबुक्की

विवेक तोटेवार, वणी: वणीतील कोंडावर ले आऊट येथे रस्त्यावर बांधकामाचे साहित्य ठेऊन होते. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करण्यास अडथळा होत होता. ही बाब नगर पालिका कर्मचा-यांना कळली. त्यामुळे ते कारवाई करण्यासाठी गेले. मात्र त्यांना एका शेजा-याने…