Monthly Archives

July 2024

चोरट्यांनी फोडले शॉपिंग कॉम्प्लेक्स, रोख रक्कम लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा येथे चोरट्यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्स फोडले. यात चोरट्यांनी रोख रक्कम व सीसीटीव्हीचा डीव्हीआर बॉक्स लंपास केला. या प्रकरणी चोरट्यांनी ओळख पटू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमे-याची नासधूस केली, तसेच रेकॉर्डींग असलेला…

वणीकरांना मलमूत्र मिश्रित पाणीपुरवठा? मनसेच्या व्हिडीओने खळबळ

बहुगुणी डेस्क, वणी: वणीकरांना नळाद्वारे पुरवले जाणारे पाणी  मलमूत्रयुक्त आहे. तसेच पाणी शुद्धीकरणाच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडर टाकून पाणी शुद्ध केले जाते, असा दावा मनसेने एक व्हिडीओ जाहीर करून केला आहे. या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली…

विधानसभा निवडणुकीसाठी विजय चोरडिया यांनी थोपटले दंड

बहुगुणी डेस्क, वणी: विधानसभा निवडणूक जवळ येताच इच्छुक उमेदवारांच्या तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नाला वेग आला आहे. राजकाऱणातील ज्येष्ठ असलेले व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले विजय चोरडिया यांना आपला वणी विधानसभा मतदारसंघावर भाजपकडून दावा…

शुल्लक कारणावरून शेतक-यावर कुऱ्हाडीने हल्ला

विवेक तोटेवार, वणी: एक इसमाने शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दुस-या इसमावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केले. तालुक्यातील डोर्ली या गावात ही घटना घडली. जखमीच्या तक्रारीवरून शिरपूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमेश्वर बापूराव…

अनिकेतने अशी केली कमाल, पूर्ण तालुका गाजवला

विवेक तोटेवार, वणी: प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विशेष कला गुण असतात. पंचायत समिती वणीद्वारा नुकताच तालुकास्तरीय विज्ञान मेळावा झाला‌. या स्पर्धेत लायन्स हायस्कूलचा अनिकेत खिरटकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याच्या या यशाचे सर्वस्तरांतून…

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली बंदूक, पिस्तूल आणि रायफलीची माहिती

विवेक तोटेवार, वणी: दिवसेंदिवस बालगुन्हेगारी, सायबर क्राईम आणि स्त्रियांचे लैंगिक शोषण वाढत आहे. याबाबत बालक, किशोर आणि युवक बऱ्याच प्रमाणात अनभिज्ञ आहेत. व्हावी तशी जनजागृती होत नाही. म्हणूनच स्थानिक संताजी इंग्लिश मीडियम स्कूलने विशेष…

कोल्हापुरातील घटनेचा MIM वणी तर्फे निषेध

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विशालगड तथा कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर येथील झालेल्या घटनेचा एआयएमआयएमने निषेध केला. संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार एआयएमआयएम वणीच्या वतीने उपविभागीय अधिकारी,…

झोला येथे वर्धा नदीपात्रात सापडला अनोळखी इसमाचा मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील झोला येथे वर्धा नदीपात्रात 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान एका 42 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती झोला सरपंचांनी पोलीस पाटील विठ्ठल पद्माकर डाखरे यांना दिली. त्यांनी वणी पोलिसांनी…

दुषित पाण्याचा प्रश्न तात्काळ मिटवा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: शहरात गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत मनसेचे शिवराज पेचे यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. तसेच याबाबत…