Monthly Archives

March 2024

बेसिक इंग्रजी बोलण्यात अडचण आहे? 15 दिवसांत शिका

पुरुषोत्तम नवघरे, वणीः आता इंग्रजीची भीती बाळगण्याचं कारण नाही. ती जागतिक व्यवहाराची भाषा आहे. तिला आपण सहज आत्मसात करू शकता. तेही अगदी 15 दिवसांत. आजच्या काळात इंग्रजी अनेकांना चांगलं वाचता आणि लिहिता येतं. तरीदेखील इंग्रजीतून संवाद साधणं…

न विझणारी रहस्यमयी कोळशाची आग कायमच….

विवेक तोटेवार, वणी: कोळसा असो की काहीही असो आग लागलीच तर ती काही तासांत किेंवा दिवसांत आटोक्यात येते. मात्र लालपुलिया परिसरात एफसीआय या कोल डेपोत लागलेली आग अधिकच रहस्यमयी होत चालली आहे. या डेपोतील कोळशाला मंगळवारी अचानक आग लागली. दोन ते…

असं काय झालं? की थेट तलवारीनेच हल्ला

विवेक तोटेवार, वणी: शीघ्रकोप माणसाला कोणत्याही स्तरावर नेऊ शकतो. अशावेळी त्याच्या हातून काहीही होऊ शकतं. हा प्रत्यय शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास राजूर कॉलरी येथे आला‌. त्या दोन युवकांमध्ये कुठलातरी जुनाच वाद होता‌. याच वादातून एका 24…

एवढ्याशा चुकीचा मनसेला बसला फटका

विवेक तोटेवार, वणी: सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. गुरुवार दिनांक 28 मार्च रोजी वणीतील छत्रपती शिवाजी चौकात तिथीनुसार शिवजयंतीचा कार्यक्रम मनसेने घेतला. या दरम्यान परिसरात सजावट करण्यात आली. त्यात…

 ‘गॉडजिला व्हर्सेस कॉन्ग: द न्यू एम्पायर’ रिलिज….

बहुगुणी डेस्क, वणी: हॉलिवूड चित्रपटांचा असा क्वचितच कोणी शौकिन असेल ज्याने आजपर्यंत गॉडझिलावर बनलेला एकही चित्रपट पाहिला नसेल. चित्रपट इतिहासातील ही सर्वात जास्त काळ चालणारी फ्रेंचायझी आहे. याच गोष्टीसाठी त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड…

युवा पिढीच बदलवेल लोकसभेचा नवा इतिहास – किशोर गज्जलवार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येत्या काळात युवक आणि युवतीच लोकसभेचा इतिहास घडवणार आहे. या पिढीनं त्यांच्या क्षमता जाणून घ्याव्यात. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील चंद्रपूर- वणी लोकसभा निवडणुकीमध्ये नवमतदारांचे प्रमाण वाढले पाहिजे. युवकांनी मतदान…

अवंतिकाने केली कमाल, तालुक्यात आली अव्वल

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विद्यार्थी हे प्रतिभावंत असतात. ते आपल्या गुणांची चुणूक नेहमीच दाखवतात. त्यातीलच एक अवंतिका प्रमाेद लोणारे. पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली. निबंध…

पुन्हा एका गंभीर अपघातात इसमाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: शहर आणि परिसरात अपघातांचे सत्र सुरूच आहे. पुन्हा गुरुवार दिनांक 28 मार्चला रात्री 8.30 च्या सुमारास एका अज्ञात वाहनाने वणीतील दैनिक अभिकर्ता राजेश नरसिंग पुण्यानी (53) यांना धडक दिली. मारेगाव जवळील मांगरूळ जवळ झालेल्या…

प्रतिभा धानोरकरांच्या उमेदवारीने काँग्रेसमध्ये उत्साह

विवेक तोटेवार, वणी: अनेक दिवसांच्या वाटाघाटीनंतर अखेर प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी जाहीर झाली. या 10 ते 15 दिवसात अनेक घडामोडी घडल्या. सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात एक मजबूत उमेदवार उमेदवार मिळाल्याने वणी विधानसभा…

गोटमार यात्रा पाहण्यासाठी गेलेल्या मुलीला नेले पळवून

वणी बहुगुणी डेस्क: गोटमार यात्रा पाहण्यासाठी गेलेल्या एका कुमारीकेला एका तरुणाने पळवून नेले. धुळवडीच्या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी (17.7 वर्ष) ही…