Monthly Archives

July 2024

शुल्लक कारणावरून युवतीला फेकून मारली कुऱ्हाड

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील मोहूर्ली येथे घराशेजारी असलेले झाड कापण्यावरून युवती व शेजा-यांचे भांडण झाले. या वादात आरोपी युवकाने फिर्यादीला कुऱ्हाड फेकून मारली. ज्यामुळे युवतीच्या पायाला इजा झाली. युवतीने याबाबत वणी पोलिसात तक्रार दिली…

मनसेची एसटी डेपो कार्यालयात विद्यार्थ्यांना घेऊन धडक

विवेक तोटेवार, वणी: उकणी गावातून बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांसह, सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी मनसेचे फाल्गुन गोहोकार यांनी गुरुवारी दिनांक 11 जुलै रोजी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयात धडक…

मेंढोली येथे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: मेंढोली येथील एका 33 वर्षीय विवाहित तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. आज बुधवारी दिनांक 10 जुलै रोजी सकाळी 8.45 च्या सुमारास ही घटना घडली. राकेश नत्थू उलमाले (33) असे मृताचे नाव आहे. तो त्याची…

लाडकी बहीण योजनेचे नि:शुल्क नोंदणी फॉर्म भरणे सुरू

विवेक तोटेवार, वणी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नोंदणी फॉर्म निःशुल्क भरून देण्यात येत आहे. हा उपक्रम 8 जुलैपासून सुरु करण्यात आला आहे. या योजनेचे फॉर्म निःशुल्कपणे बसस्टॉप समोर, टिळक…

घरकुल लाभार्थ्यांच्या थकीत अनुदानासाठी मनसे आक्रमक

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील घरकुल लाभार्थीना त्वरित अनुदान व बांधकामासाठी रेती उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यात सध्या रमाई, पंतप्रधान व शबरी घरकुल योजनेचे…

रेल्वेखाली कटून वृद्धाचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: नागपूरहून-अदिलाबादच्या दिशेने येणा-या रेल्वेने एका वृद्धाला चिरडले. यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. कोना जवळील रेल्वे पुलाजवळ हा अपघात झाला. महादेव परचाके (71) असे मृताचे नाव आहे. ते कोना येथील रहिवासी होते. आज मंगळवारी…

बिल्डरने ले-आऊटसाठी गिळला नैसर्गिक नाला

विवेक तोटेवार, वणी: शहरालगत असलेल्या ब्राह्मणी फाट्याजवळ नुकतेच एक लेआऊट पाडण्यात आले आहे. या लेआऊटमधून एक नैसर्गिक नाला वाहत होता. मात्र प्लॉट विकण्यास अडचण येऊ नये व आर्थिक नुकसान येऊ नये म्हणून ले आऊट धारकाने चक्क पाईप टाकून नैसर्गिक…

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सतिश दिलिप मेश्राम (29) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो वेगाव येथे आपल्या कुटुंबासह…

फुगे देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

बहुगुणी डेस्क, वणी: फुगे देण्याचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलाने दुस-या एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गीक अत्याचार केला. गुरुवारी 4 जून रोजी मारेगाव तालुक्यात ही घटना घडली. या प्रकरणी पीडित मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात…

दीपक चौपाटी जवळील सॉमिलला भीषण आग

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील दीपक चौपाटी परिसरात असलेल्या भगवान सॉ मिलला मध्यरात्री भीषण आग लागली. 3 ते 4 तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग इतकी भीषण होती की दूरवर या आगीचे लोंढे पोहोचत होते व आग आटोक्यात…