Monthly Archives

August 2024

अखेर बेपत्ता इसमाचा नाल्यात आढळला मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: शहरातील शास्त्रीनगर परिसरातून बेपत्ता झालेल्या एका 50 वर्षीय इसमाचा अखेर भालर रोडवरील एका नाल्यात मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. शहरातील शास्त्रीनगर येथे वास्तव्यास असलेले…

आदिवासी एकता महोत्सव उत्साहात साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील एसबी हॉलमध्ये आदिवासी एकता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा ब्रिगेड तर्फे हा सोहळा घेण्यात आला. यानिमित्त विविध वैचारिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.…

महिलांविरोधात विविध गुन्हे, तर धाबाचालकावर विनयभंगाचा गुन्हा

विवेक तोटेवार, वणी: कायदा हातात घेऊन परिसरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात खळबळ उडवून देणा-या मंदर येथील धाबा जळीत कांड प्रकरणी महिलांसह 8 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर धाबाचालक व त्याच्या भावावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

संविधान वाचवण्याची लढाई अद्याप संपलेली नाही – प्रा. श्याम मानव

पुरुषोत्तम नवघर, वणी: देशाचे संविधान निर्माण करण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. आज तेच संविधान संपवण्याचा विडा काही राज्यकर्त्यांनी उचलला आहे. संविधान संपवण्याचा त्यांचा मोठा डाव लोकसभा निवडणुकीत जागृत जनतेने हाणून पाडला…

छोटेखानी भाषणात राज ठाकरे यांनी जिंकली वणीकरांची मनं

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागत समारंभात त्यांनी वणी विधानसभेसाठी राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर केली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 22 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा त्यांचे वणीत आगमन…

लखबीर सिंह यांच्या भजनाने वणीकर मंत्रमुग्ध, छत्री घेऊन कार्यक्रमाचा आस्वाद

बहुगुणी डेस्क, वणी: कार्यक्रमामुळे मैदान खचाखच भरले होते. मात्र ऐन कार्यक्रमाच्या वेळेवर पावसाची रिपरिप सुरु झाली. कार्यक्रम होणार की नाही याची कोणतीही खात्री नव्हती. मात्र काही वेळाने पावसाचा जोर कमी झाला आणि वणीकरांनी छत्री घेऊन…

वणीत राज ठाकरेंचे जंगी स्वागत, दु. 12 वा. शिवतिर्थावर अभिवादन

बहुगुणी डेस्क, वणी: गुरवारी रात्री राज ठाकरे यांचे वणीत आगमन झाले. यावेळी त्यांचे मनसे कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या गजरात जोरदार स्वागत केले. आज शुक्रवारी सकाळी ते हॉटेल जन्नत येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते मनसे…

लाडक्या भाच्यांना कधी मिळणार मोफत गणवेश, संभाजी ब्रिगेडचा सवाल

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शाळा सुरु होऊ दोन महिने उलटले तरी विद्यार्थ्यांना अद्यापही मोफत गणवेश मिळालेला नाही. नुकताच देशाचा स्वातंत्र्यदिन पार पडला. मात्र हा सोहळाही विद्यार्थ्यांना गणवेशाविनाच साजरा करावा लागला. एकीकडे सरकारचे लाडक्या…

राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त वणीत छत्री वाटप उपक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या 80 व्या जयंती निमित्त वणीत छत्री वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. वसंत जिनिंगचे अध्यक्ष व काँग्रेसचे झरी तालुका अध्यक्ष आशिष खुळसंगे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला.…