Monthly Archives

September 2024

गणेशोत्सवासाठी नातेवाईकाकडे आलेली तरुण मुलगी बेपत्ता

विवेक तोटेवार, वणी: नातेवाईकांकडे आलेली तरुण मुलगी (18) घरून निघून गेली. ही तरुणी मारेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती 4 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवानिमित्त तिच्या मोठे वडिलांकडे आली होती. 16 सप्टेंबर रोजी दुपारी तिचे नातेवाईक…

वणी तालुक्यात होणारे अवैध उत्खनन थांबवण्याची मागणी

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात ठिकठिकाणी मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्याची अवैध विक्री करणारे रॅकेट सज्ज आहे. हा गोरखधंदा मागील काही वर्षापासून राजरोसपणे सुरु आहे. यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीची हानी होत आहे. तसेच सरकारला मिळणारा महसूल…

ट्युशनला गेलेला विद्यार्थी घरी पोहोचलाच नाही

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत बाहेरगावाहून ट्यूशनसाठी आलेला विद्यार्थी घरी परतलाच नाही. त्याला कुणीतरी पळवून नेल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांना आहे. याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. अनिरुद्ध अमोल गवळी (17) हा राजूर इजारा…

दुचाकीचा अपघात, विवाहित तरुण ठार

विवेक तोटेवार, वणी: नातेवाईकाची दुचाकी घेऊन घरी जात असलेल्या एका तरुणाचा दुचाकी नाल्यात कोसळून मृत्यू झाला. मंगळवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. उमेश मारोती सातपुते (35) रा. शेलु (खु.) असे मृत तरुणाचे नाव…

रक्तदान शिबिर घेऊन केली प्रेषित मोहमद पैगंबर यांची जयंती साजरी

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 16 सप्टेंबर रोजी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहमद पैगंबर यांची जयंती विविध कार्यक्रम घेऊन मोठया आनंदाने साजरी करण्यात आली. या निमित्त वणीच्या छ. शिवाजी महाराज चौकात जमात ए इस्लामी हिंद वणी शाखेद्वारे रक्तदान…

साखरा (दरा) व साखरा (पोड) येथील शेकडो तरुणांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पुरुषोत्तम नवघरे, वणी: साखरा (दरा) व साखरा (पोड) येथील शेकडो तरुणांनी वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सोमवारी दिनांक 16 सप्टेंबर रोजी हा पक्ष प्रवेश पार पडला. काँग्रेसचे राज्य…

कृष्णाणपूर येथील बैलजोडी चोरट्याला अटक

विलास ताजणे, वणी: शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कृष्णाणपूर येथील एका शेतकऱ्याची अंदाजे सव्वा लाख रूपये किमतीची बैलजोडी शेतातून चोरी गेल्याची घटना दि. 14 शनिवारी रात्री दरम्यान घडली होती. तक्रार दाखल होताच शिरपूर पोलिसांनी तपासाची चक्र…

विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागील चार वर्षात ५ दा रक्तदान शिबिर आयोजित करून अनेक गरजू रुग्णांना मोफत रक्त देखील…

ऑटो चालक व मालक यांचा वाहतूक संदर्भात क्लास

विवेक तोटेवार, वणी: 13 सप्टेंबर रोजी वणीतील वाहतूक उपशाखेत परिसरातील ऑटो चालक, मालक यांची सभा पार पडली. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेला…