Monthly Archives

September 2024

आजपासून वणीत रंगणार महिलांचे आंतरमहाविद्यालयीन व्हॉलिबॉल तुर्नामेंट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील शासकीय मैदान येथे आजपासून आंतरमहाविद्यालयीन महिला व्हॉलिबॉल तुर्नामेंटचे सामने रंगणार आहे. यवतमाळ, मुळावा, बोरीअरब, उमरखेड, केळापूर, दारव्हा, घाटंजी, मारेगाव, राळेगाव, आर्णी, कळंब, अमरावती येथील विविध…

आमदार गायकवाड व खासदार बोन्डे यांना तात्काळ अटक करा

विवेक तोटेवार, वणी: राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांची जीभ घसरली. यावरुन आता काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेना…

शनिवारी मारेगाव येथे भव्य सर्वरोगनिदान आरोग्य शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त मारेगाव येथील लोढा हॉस्पिटल येथे सर्वरोगनिदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी दु. 1 ते 5 या वेळेत हे शिबिर होणार आहे. या महाआरोग्य शिबिरात मोफत…

शेतीच्या रस्त्याचा वाद विकोपाला, धारदार शास्त्राने वार

विवेक तोटेवार, वणी: शेतात ये-जा करण्याचा रस्त्याचा वाद विकोपाला जाऊन बापलेकाने एकावर धारदार शास्त्राने वार केला. यात एक जण जखमी झाला आहे. तालुक्यातील उमरी येथे 15 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. जखमीच्या तक्रारीनुसार वणी ठाण्यात दोघांवर विविध…

गणेशोत्सवासाठी नातेवाईकाकडे आलेली तरुण मुलगी बेपत्ता

विवेक तोटेवार, वणी: नातेवाईकांकडे आलेली तरुण मुलगी (18) घरून निघून गेली. ही तरुणी मारेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती 4 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवानिमित्त तिच्या मोठे वडिलांकडे आली होती. 16 सप्टेंबर रोजी दुपारी तिचे नातेवाईक…

वणी तालुक्यात होणारे अवैध उत्खनन थांबवण्याची मागणी

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात ठिकठिकाणी मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्याची अवैध विक्री करणारे रॅकेट सज्ज आहे. हा गोरखधंदा मागील काही वर्षापासून राजरोसपणे सुरु आहे. यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीची हानी होत आहे. तसेच सरकारला मिळणारा महसूल…

ट्युशनला गेलेला विद्यार्थी घरी पोहोचलाच नाही

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत बाहेरगावाहून ट्यूशनसाठी आलेला विद्यार्थी घरी परतलाच नाही. त्याला कुणीतरी पळवून नेल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांना आहे. याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. अनिरुद्ध अमोल गवळी (17) हा राजूर इजारा…

दुचाकीचा अपघात, विवाहित तरुण ठार

विवेक तोटेवार, वणी: नातेवाईकाची दुचाकी घेऊन घरी जात असलेल्या एका तरुणाचा दुचाकी नाल्यात कोसळून मृत्यू झाला. मंगळवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. उमेश मारोती सातपुते (35) रा. शेलु (खु.) असे मृत तरुणाचे नाव…

रक्तदान शिबिर घेऊन केली प्रेषित मोहमद पैगंबर यांची जयंती साजरी

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 16 सप्टेंबर रोजी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहमद पैगंबर यांची जयंती विविध कार्यक्रम घेऊन मोठया आनंदाने साजरी करण्यात आली. या निमित्त वणीच्या छ. शिवाजी महाराज चौकात जमात ए इस्लामी हिंद वणी शाखेद्वारे रक्तदान…