Monthly Archives

September 2024

उकणी येथील घनश्याम खाडे यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: उकणी येथील घनश्याम विश्वनाथ खाडे (72) यांचे नागपूर येथे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना प्रकृती अवस्थामुळे नागपूर येथे भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा…

विजय चोरडिया…. सामान्यांसाठी झटणारा असामान्य माणूस

राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर त्याआधी सामाजिक पाया मजबूत असणे गरजेचे आहे, असे संपूर्ण जगभरात म्हटले जाते. हाच वसा घेऊन वणीतील सामाजिक कार्यकर्ते, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य व परिसरात दातृत्वाचे धनी अशी ओळख असलेले विजय चोरडिया यांचे…

नांदेपेरा रोडवर कोळशाची वाहतूक करणा-या ट्रक चालकांवर कारवाई

विवेक तोटेवार, वणी: अवजड वाहतुकीस नांदेपेरा मार्गावरून प्रतिबंध असताना वणी ते नांदेपेरा मार्गावरून अवजड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे सोमवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास नांदेपेरा रोडवरील 12 ट्रकवर वाहतूक विभागाद्वारे…

इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदी अनिता टोंगे तर सचिवपदी शीतल बोनगिरवार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: इनर व्हिल क्लब ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. दिनांक 1 सप्टेंबर रोजी वणीतील प्रसाद रेस्टॉरंटमध्ये लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या अध्यक्ष संगिता संजय खाडे व सामाजिक कार्यकर्त्या शामा…

मारेगाव येथे छोट्या व्यावसायिकांना छत्री वाटप

बहुगुणी डेस्क, मारेगाव: मारेगाव येथे शनिवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी छोट्या व्यावसायिकांना छत्री वाटप करण्यात आले. खा. प्रतिभा धानोरकर व मा. आ. वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात वसंत जिनिंगचे अध्यक्ष व काँग्रेसचे झरी तालुका अध्यक्ष आशिष…

विदर्भा नदीच्या पुलावरून ट्रक कोसळला, ट्रकचालक बेपत्ता

बहुगुणी डेस्क, वणी: वणी-मुकुटबन मार्गावरील नेरडचा (पुरड) पूल पार करताना एक ट्रक नदीत कोसळला. शनिवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज आहे. या घटनेत ट्रकचालक वाहून गेल्याची माहिती आहे. रमाकांत शात्रीकर (45) असे वाहून…

अश्लिल फोटो तयार करून व्हायरल करण्याची धमकी

विवेक तोटेवार, वणी: एक अनोखळी कॉल.. कॉलवरून दोघांत मैत्री... मात्र नंतर पैशाची मागणी... फोटो मॉर्फ करण्याची धमकी... पैसे न दिल्यास बदनामीची धमकी... ब्लॅकमेलिंगने महिला हादरली. अखेर फोटो मॉर्फ करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणा-या तरुणाविरोधात…

वाढदिवसाच्या दिवशीच विवाहित तरुणाची आत्महत्या

बहुगुणी डेस्क, मारेगाव: वाढदिवसाच्या दिवशीच एका 34 वर्षीय विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नवीन मोतीगिरी बावणे (34) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे…