Monthly Archives

October 2024

कुत्र्याला फिरवायला गेलेल्या व्यक्तीच्या अंगावर नेली भरधाव बस

बहुगुणी डेस्क, वणी: जुन्या वादातून एसटी डेपोच्या एका चालकाने दुस-या चालकावर बस नेली. शनिवारी सकाळच्या सुमारास वणीतील मुकुटबन चौफुलीजवळ ही घटना घडली. यात चालकाच्या टोंगळ्याला मार लागला तर त्यांच्या सोबत असलेला कुत्रा जखमी झाला आहे. या…

अपघातग्रस्त ट्रकचा इन्शुरन्स मिळण्यासाठी मालकाच झाला आरोपी

बहुगुणी डेस्क, वणी: बोरी पाटण रोडवर एक ट्रक पलटी झाला होता. यात ट्रकमध्ये असलेली एक व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. मात्र त्यावेळी ट्रक चालवत असलेल्या चालकाडे ट्रक चालवण्याचा वैध परवाना नव्हता. इन्शुरन्स कंपनी अपघातग्रस्त ट्रकची नुकसान भरपाई…

गप्पागोष्टीत मध्ये पडणे महिलेला पडले मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: गप्पा गोष्टी सुरु असताना मध्ये पडणे एका महिलेला महागात पडते. एका महिलेला व तिच्या पतीला लाकडी दांड्यांना जबर मारहाण करण्यात आली. यात महिला जखमी झाली. झरी तालुक्यातील डोंगरगाव येथे गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. या…

तीन मुलांची आई घरून बेपत्ता

विवेक तोटेवार, वणी: तीन मुलांची आई अचानक घरून निघून गेली. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. महिला ही 33 वर्षांची असून ती गृहिणी आहे. तर महिलेचा पती हा मजुरीचे काम करतो. त्यांना 2…

रा. शाहू महाराज विद्यालयात गांधी जयंती साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: भारत आणि जगावर महात्मा गांधींचा प्रभाव बहुआयामी आहे. सत्य आणि अहिंसेच्या सामर्थ्याने जगातील बलाढ्य शक्तींना त्यांच्यापुढे नतमस्तक केले. त्यांच्या कार्याची महत्ता आजही शांततेने आणि सत्याने कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येऊ…

वणी शहर व ग्रामीण भागात 279 दुर्गा उत्सव मंडळ

विवेक तोटेवार, वणी: यावर्षी वणी पोलीस स्टेशन अंतर्गत वणी व ग्रामीण भागात एकूण 279 दुर्गा मंडप सजले आहेत. याकरिता नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात आले आहे. मागील वर्षी पेक्षा यावर्षी मंडळांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर्षी वणी शहरात 118 सार्वजनिक…

मैत्रिणीने करून दिली भावाशी ओळख, पळून जाऊन लग्न

बहुगुणी डेस्क, वणी: किशोर वय... शाळा संपल्यानंतर तिने नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या अल्लड वयातील मुलं मुली जसे प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडतात, तशी ती देखील पडली. तिच्या मैत्रिणीने तिच्या भावाशी ओळख करून दिली. ओळखीचे रुपांतर प्रेमात…

चकदे…! एसपीएम विद्यालयाचा मुलींचा व्हॉलिबॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेत

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील एसपीएम विद्यालयाच्या अंडर 17 मुलींचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत हा संघ महाराष्ट्र राज्य युवक सेवा संचालनालयाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागाचे…

रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

बहुगुणी डेस्क, वणी: निर्गुडा नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर शिरपूर पोलिसांनी पकडले. पुनवट कवडशी रोडजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक ब्रास रेती, ट्रॅक्टर व ट्रॉली…

तुळजापूर येथील अखंड ज्योतीचे आज वणीत आगमन

बहुगुणी डेस्क, वणी: राज्यातील साडेतीन शक्तीपिठांतर्फे एक असलेल्या तुळजापूर येथील भवानी मातेची अखंड ज्योतचे आज वणीत आगमण होत आहे. या अखंड ज्योतीचे स्वागत सायंकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. वणीतील भाविकांनी…