Daily Archives

December 6, 2024

पुष्पा 2 फायर धमाका… सुजाता थिएटरमध्ये झुकेगा नही साला….

बहुगुणी डेस्क, वणी: सन 2021 मध्ये पुष्पा या चित्रपटाचा पहिला भाग आला होता. त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम दाद दिली. तेव्हापासूनच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागलेली होती. अखेर आता दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे.…

वणीत आज महापरिनिर्वाणदिनी ‘एक वही, एक पेन’ अभियान

बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनी वणीत 'एक वही एक पेन' अभियान राबवण्यात येत आहे. हजारो अनुयायी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन…

वसंत जिनिंगचे राजकारण तापले, ऍड काळे यांचे संचालकपद रद्द

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील महत्त्वाची सहकारी संस्था असलेल्या वसंत जिनिंगमध्ये सध्या राजकारण तापले आहे. आजी-माजी अध्यक्षांमध्ये सध्या चांगलाच संघर्ष दिसून येत आहे. वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी माजी अध्यक्ष व संचालक ऍड देविदास…

भामट्याचा सायबर हल्ला… वणीतील एकाला 5 लाखांचा गंडा

बहुगुणी डेस्क, वणी: एका भामट्याने कॉल करून एका कर्मचा-याला 5 लाखांचा गंडा घातला. निवडणूक काळात ही घटना घडली. प्रमोद पुंडलिक राजूरकर असे फसगत झालेल्या कर्मचा-याचे नाव आहे. त्यांना दोन्ही अकाउंटमधून तब्बल 41 वेळी ट्रान्झॅक्शन करण्यात आले आहे.…