अवघे दोन दिवस पाहता येणार पुष्पा 2… झुकेगा नही साला….

दु 12, दु. 4 व रात्री 9 अशा तीन शो मध्ये पाहा सिनेमा...

बहुगुणी डेस्क, वणी: सन 2021 मध्ये पुष्पा या चित्रपटाचा पहिला भाग आला होता. त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम दाद दिली. तेव्हापासूनच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागलेली होती. अखेर आता दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. वणीकरांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. आता मात्र केवळ आज बुधवार व गुरुवारी या दोनच दिवस प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांनी या सिनेमाचा याआधी आनंद घेतला असेल त्यांनी पुन्हा एकदा आनंद घ्यावा तर ज्यांनी अद्यापही हा सिनेमा पाहिला नसेल त्यांनी सिल्वर स्क्रिनवर या सिनेमाचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

या सिनेमात रोमान्सबरोबर जबरदस्त अॅक्शन, नाट्य आणि स्टाईलबाज असा हा चित्रपट आहे. एखाद्या चित्रपटला लागणारा सगळा मालमसाला या चित्रपटामध्ये आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल आदी कलाकार यात प्रमुख भूमिकेत आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये रोज 3 शो मध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. दु 12, दु. 4 व रात्री 9 अशा 3 शो मध्ये हा सिनेमा पाहता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बूकमायशो , पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.