Daily Archives

January 11, 2025

एका मित्राच्या मृत्यूनंतर काही वेळातच दुस-या मित्राने सोडला प्राण

बहुगुणी डेस्क, वणी: निंबाळा फाट्याजवळ झालेल्या अपघातातील दोन्ही मित्रांचा अखेर तीन दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. विजय संभाजी थेरे (वय अंदाजे 35) व नितीन खुशाल पायघन (वय अंदाजे 28) असे मृतांचे नावे आहेत. दिनांक 7 जानेवारी रोजी रात्री…

दीपक चौपाटीजवळ दुकानाची तोडफोड, रॉडने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: एका ऑटोमोबाईल दुकान मालकाला त्याच्याच दुकानात जाऊन शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. बुधवारी 8 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास दीपक टॉकीज चौपाटीजवळ ही घटना घडली. तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या दोन…

चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. अमित अतुल चिद्दरवार आता वणीत

बहुगुणी डेस्क, वणी: चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. अमित अतुल चिद्दरवार (M.S. (Gerneral Surgery) M. Ch (Urology))आता दर रविवारी वणीत आरोग्य सेवा देणार आहेत. वणी व परिसरातील रुग्णांच्या मूत्ररोग विकारावर (मूतखडा, लघवी करताना…